नवरी विकणे आहे! | Marathi Sad Love Story

Marathi Sad Love Story: ती १५ वर्षाची असताना तिला तिच्या आईबाबांनी एका आर्केस्ट्रा मालकाला विकलं होतं. त्यानंतर त्या आर्केस्ट्रा मालकाने तिला दुसऱ्याला विकलं आणि दुसऱ्याने तिसऱ्याला. असे वर्षानुवर्षे चालले. तिला…

Continue Reading नवरी विकणे आहे! | Marathi Sad Love Story

लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट | मराठी कथा | Marathi Story

मराठी कथा माझे नाव नीता आहे. माझे लग्न खूप छान घरात झाले होते. माझा नवरा शंतनू खूप प्रेमळ, समजूतदार आणि लाखात एक असा होता. यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागू…

Continue Reading लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट | मराठी कथा | Marathi Story

मसाज | Marathi Story

Marathi Story माझे नाव शीला आहे आणि मी खूप गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या घरात आई,बाबा आणि दोन मोठे भाऊ असे आम्ही पाच जण राहातो. माझे बाबा पूर्णपणे दारूच्या आहारी…

Continue Reading मसाज | Marathi Story

व्यभिचार | Marathi Emotional Story

डोरबेलचा आवाज ऐकून राजूने दार उघडले. दारात एक बाई उभी होती. त्या बाईने सांगितले की तिला मिहीरला भेटायचे आहे. त्या बाईला दारातच थांबवून राजू मिहीरला सांगण्यासाठी गेला. “सर, एक मॅडम…

Continue Reading व्यभिचार | Marathi Emotional Story

बहिणीचा नवरा | Emotional Marathi Story

Emotional Marathi Story Emotional Marathi Story: माझे नाव मधू आहे. माझ्या लहान बहिणीचे नाव मिता आहे. मिता माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे. आम्हा दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. आम्हाला दोघींना…

Continue Reading बहिणीचा नवरा | Emotional Marathi Story

दोघात तिसरा? | मराठी कथा संग्रह | मराठी story

माझं नाव ईश्वरी आहे. मी खूप आनंदी आणि हॅपी गो लकी पर्सन आहे. मी माझ्या आईबाबांची फार लड़की मुलगी आहे. माझ्या आईबाबांनी मला फार मोकळ्या वातावरणात लहानाचे मोठे केले. कधीच…

Continue Reading दोघात तिसरा? | मराठी कथा संग्रह | मराठी story

थप्पड!!! | Marathi Katha Kathan

जेव्हापासून विनीत माझ्या आयुष्यातून निघून गेला, तेव्हापासून मला अगदी सगळ्या मुलांचाच तिरस्कार वाटू लागला आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. आम्ही ४ वर्षांपासून रिलेशन मध्ये होतो. पण जेव्हा तो एक…

Continue Reading थप्पड!!! | Marathi Katha Kathan

फेक प्रोफाईल! | Marathi Love Story

Marathi Love Story माझे नाव सोनिया आहे. मी सध्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आमच्या घरात मी, माझे आईबाबा आणि माझी एक मोठी बहीण मोनिका दीदी असे…

Continue Reading फेक प्रोफाईल! | Marathi Love Story

मर्जीविरुद्धचे लग्न | मराठी कथाकथन | Marathi Story

मराठी कथाकथन माझे नाव जिया आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासोबत असा डाव खेळाला की ज्याची मी कधी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. मग आहे ती परिस्थिती आणि माझे वास्तव स्वीकारणे मला फार…

Continue Reading मर्जीविरुद्धचे लग्न | मराठी कथाकथन | Marathi Story

वासनेचा खेळ!! | मराठी story | मराठी कथा

मराठी कथा मुग्धाचे अंग तापाने फणफणत होते. पूर्ण शरीर अंगदुखीने मोडून गेले होते. त्यात स्वयंपाकघराची जबाबदारी. ती कशीबशी भाजी चिरत असताना तिचा छोटा दीर राज पाणी पिण्यासाठी आला. मुग्धाची अवस्था…

Continue Reading वासनेचा खेळ!! | मराठी story | मराठी कथा