तुजविण सख्या रे – भाग २ | नवरा बायको कथा | हृदयस्पर्शी कथा
(भाग १ वरून पुढे चालू) ही परिस्थिती काही एकट्या राहुलची नव्हती. प्रेमाअभावी अनघालाही त्रास होऊ लागला होता. तिचे जीवन म्हणजे फक्त यांत्रिक झाले होते. सकाळी उठून ब्रेकफास्ट तयार करणे, दुपारचे…