नवरी विकणे आहे! | Marathi Sad Love Story

Marathi Sad Love Story: ती १५ वर्षाची असताना तिला तिच्या आईबाबांनी एका आर्केस्ट्रा मालकाला विकलं होतं. त्यानंतर त्या आर्केस्ट्रा मालकाने तिला दुसऱ्याला विकलं आणि दुसऱ्याने तिसऱ्याला. असे वर्षानुवर्षे चालले. तिला…

Continue Reading नवरी विकणे आहे! | Marathi Sad Love Story

मसाज | Marathi Story

Marathi Story माझे नाव शीला आहे आणि मी खूप गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या घरात आई,बाबा आणि दोन मोठे भाऊ असे आम्ही पाच जण राहातो. माझे बाबा पूर्णपणे दारूच्या आहारी…

Continue Reading मसाज | Marathi Story

व्यभिचार | Marathi Emotional Story

डोरबेलचा आवाज ऐकून राजूने दार उघडले. दारात एक बाई उभी होती. त्या बाईने सांगितले की तिला मिहीरला भेटायचे आहे. त्या बाईला दारातच थांबवून राजू मिहीरला सांगण्यासाठी गेला. “सर, एक मॅडम…

Continue Reading व्यभिचार | Marathi Emotional Story

नवरा बायकोचे प्रेम | Marathi Story | Navra Bayko Katha

नवरा बायकोचे प्रेम अनु आणि राहुलच्या लग्नाला १२ वर्ष झाली होती. नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला जाण्याअगोदर राहुल अनुसोबत ब्रेकफास्टचा आनंद घेत होता. बोलता – बोलता अचानक अनुने राहुलला विचारले," राहुल माझ्याबद्दल…

Continue Reading नवरा बायकोचे प्रेम | Marathi Story | Navra Bayko Katha

अधुरे प्रेम! | मराठी story | मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा

हृदयस्पर्शी कथा प्रेम ही अशी भावना आहे, माणसाला नवसंजीवनी देते. प्रेम म्हणजे ती भावना. ज्यात मन हरवून जावंसं वाटतं. मला ही भावना तुमच्याशी शेअर करायची आहे. संध्याकाळ झाली होती मी…

Continue Reading अधुरे प्रेम! | मराठी story | मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा